Back to Reading
2 इति 16:6
▼
“राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.