Back to Reading
2 इति 24:23
▼
“वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरूशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.