Back to Reading
उत्प 3:1
▼
“¶ परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?””
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.