Back to Reading
यश 56:3
▼
“जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.