Back to Reading
यश 59:4
▼
“कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.