Back to Reading
यश 63:17
▼
“परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.