Tilde Biblia
Back to Reading

योहा 4:53

यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, ‹“तुमचा मुलगा वाचला आहे,”› त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.

Want to go deeper?

Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.