Tilde Biblia
Back to Reading

लूक 11:7

‹आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’›

Want to go deeper?

Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.