Back to Reading
गण 21:1
▼
“¶ अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांस कैद केले.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.