Back to Reading
गण 21:22
▼
““आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.””
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.