Back to Reading
गण 21:4
▼
“¶ इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.