Back to Reading
रूथ 4:7
▼
“¶ वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे.”
Want to go deeper?
Launch Tilde AI. Ask a specific question and we'll extract knowledge in real time.